
मा.श्री. विजय बाजीराव देशमुख,
नगराध्यक्ष नगरपंचायत माळशिरस

स्थापना – 11/09/2015
शहरातील मालमत्ताधारकांना बिले वाटप करणे, विविध करांचे संकलन करणे, दाखले – उतारे, न हरकत दाखल्यांचे वितरण करणे.
नगरपंचायत हद्दीतील रस्ते, गटारी, सार्वजनिक ठिकाणे साफ करणे. आरोग्य विषयक सेवा शहरातील नागरिकांना पुरवणे .
शहरवाशियांना स्वच्छ व मुबलक पाण्याची सोय करणे.
शहरामधील जन्म-मृत्यू,विवाह नोंदी अद्यावत करणे, व त्या दाखल्यांचे वितरण करणे. तसेच शहरातील दिव्यांग लाभार्थींच्या नोंदी ठेवणे व त्यांना शासकीय लाभ देणे.
शहरामधील स्ट्रीट लाईटपोल वरती दिवे बसविणे. व दिवाबत्तीची सोय करणे.
नगरपंचायतीच्या सर्व जमा खर्चाचा हिशोब व लेखे ठेवणे.
कर्मचारी यांच्या सर्व प्रकारच्या नोदी ठेवणे व हजेरीपट व पगार तयार करणे.
पालिकेमध्ये घेण्यात येणाऱ्या सभांचे नियोजन करणे,सभेचा अजेंडा तयार करणे, मा. मुख्याधिकारी यांचे परवानगीने सभा कामकाजाचे इतिवृत्त तयार करणे इतर अनुषंगिक कामे पाहणे.
प्राप्त झालेले पत्र, अर्जाचे विभाग निहाय वितरण करणे व नोंदी ठेवणे. पत्र व्यवहार करणे.
श्री. अक्षय अक्रूर खटके
सौ. भाग्यश्री मधुकर कुलकर्णी
सौ. रत्नमाला रवीन्द्र सिदवाडकर
श्री. सुनील लहू मदने
श्री. निखिल संजय शिंदे
श्री. विशाल चंद्रकांत सावंत
सौ. आशाबाई रामचंद्र सिद
सौ. रत्नमाला रवीन्द्र सिदवाडकर
लेखापाल श्री. विजयकुमार महादेव कन्हेरे, लेखापाल श्री. दामोदर श्रीरंग गरद
लिपिक भाग्यश्री मधुकर कुलकर्णी
नाव विजय नारायण साठे
टोल फ्री क्रमांक-8766089790
व्हॉट्सअप क्रमांक-9518701060
एस एम एस क्रमांक-9518701060
नविन इमारतींना बांधकाम परवाना देणे, ना हरकत दाखले देणे, योजनानिहाय विकास कामे करणे, तसेच पात्र लाभार्थींना शासकीय घरकुलाचे वाटप करणे व ती पुर्ण करुन घेणे, शहरातील अनियमित असलेली अतिक्रमणे काढणे.